“तुमचं मन शांत, आत्मविश्वासाने भरलेलं आणि ऊर्जावान बनवण्यासाठी हीच संधी आहे!”
Hack Your Mind™ Masterclass
“Stress | Overthinking | Anxiety – थांबवा आणि आत्मविश्वासाने जगायला सुरुवात करा!”
FREE WEBINAR
🎥 आत्ता पाहा आणि नोंदणी करा!
SANTOSH JANGAM
Life Coach | Brain Expert | NLP Counselor
“फक्त 90 मिनिटांत जाणून घ्या – मनावर ताबा कसा मिळवायचा!”
Webinar Details
हा Webinar पूर्णपणे मराठी भाषेत घेतला जाणार आहे.
DATE
23/11/2025
TIME
7.30 PM
DURATION
90 MIN
VENUE
ZOOM ( ONLINE)
“तुमच्या Mind ला ताब्यात घेण्याची हीच वेळ आहे!”
आत्ताच नोंदणी करा – जागा संपण्यापूर्वी!
या Webinar मध्ये आपण
३ Secret
समजून घेणार आहोत
Secret # 1
माझं मन माझ्या हातात
आपल्या भावना, विचार आणि कृती हे सगळं आपल्या नियंत्रणात आणणं हीच खऱ्या आयुष्याची सुरुवात आहे. मनावर ताबा घेतल्यावर परिस्थिती नव्हे, आपण ठरवतो की आपला मूड कसा असेल!
Secret # 2
Negative Beliefs Delete करा
“मी काही करू शकत नाही”, “माझं नशिबच खराब आहे” — या मर्यादित समजुती आपल्या यशाचा सर्वात मोठा अडथळा आहेत. NLP Techniques वापरून Positive Beliefs install करा.
Secret # 3
Calm, Confidence & Energy Reset
आपल्या मेंदूचा ‘Reset Button’ दाबा! ताण, गोंधळ आणि थकवा दूर करून पुन्हा शांतता, आत्मविश्वास आणि ऊर्जा अनुभवायला शिका.आणि स्वतःला Reprogram करा!
खास दिवाळी निमित्त 2999/- चा WORKSHOP फ्री आणि
मिळवा 5997 /- रुपयाचे 3 BONUSE
BONUSE # 1
Overthinking Breaker Toolkit (₹1,999/-)
BONUSE # 2
Mind Mastery Daily Journal
(₹1,499/-)
BONUSE # 3
Confidence Reset Audio Pack
(₹2,499/-)
How This
Masterclass
Will Help You
विचारांवर नियंत्रण मिळवा
दररोज मनात धावणारे विचार शांत करा.
Overthinking कमी करून मेंदूला विश्रांती द्या.
शांततेतून निर्णय घेण्याची ताकद वाढवा.
Stress कमी करा
NLP तंत्रांनी ताण आणि चिंता दूर करा.
मन आणि शरीर रिलॅक्स करण्याचे मार्ग शिका.
Stressful परिस्थितीतही स्थिर राहण्याची कला साधा.
Confidence वाढवा
भीती आणि Doubt दूर करून स्वतःवर विश्वास ठेवा.Positive Self-Talk ने आत्मविश्वास निर्माण करा.Public बोलताना, निर्णय घेताना निर्भय व्हा.
Focus & Clarity मिळवा
मन एकाग्र करा आणि विचार स्पष्ट ठेवा.
महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची सवय लावा.Distractions कमी करून Productivity वाढवा.
Positive Energy जागवा
दररोज सकाळी ऊर्जावान आणि प्रेरित वाटेल.
NLP Mind Recharge Techniques वापरून उत्साह वाढवा.आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची सवय तयार करा.
Better Sleep & Peace मिळवा
झोप येत नसेल तर Relaxation Script वापरा.
मन शांत करून Quality Sleep अनुभव घ्या.
रात्री शांतता, सकाळी नवचैतन्य अनुभवा.
What Will You
Exactly Learn
in This Workshop?
मनात सतत चालणाऱ्या विचारांना थांबवण्यासाठी साधं पण शक्तिशाली NLP तंत्र शिकाल.
Negative भावना (भीती, राग, अपराधभाव) Positive ऊर्जेत रूपांतरित करायला शकाल.
सोप्या श्वसन तंत्रांच्या मदतीने Stress कमी कसा करायचा हे प्रत्यक्ष अनुभवातून समजेल.
Self-Doubt दूर करून स्वतःवर विश्वास बसवण्यासाठी एक NLP Anchoring Method शिकाल.
दिवसाची सुरुवात आणि शेवट शांततेने करण्यासाठी विशेष NLP Meditation Script शिकाल.
तुमच्या विचारांची दिशा बदलून Growth आणि Success Mindset कसा तयार करायचा हे समजेल.
कोण बदल घडवू शकतो
या कार्यशाळेतून?
Working Professionals
ज्यांना कामाचा ताण, Overthinking आणि Focus कमी होण्याची समस्या आहे.
College Students
Exam Stress, Self-Doubt आणि Concentration कमी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी.
Youth & Job Seekers
Career मध्ये दिशा आणि आत्मविश्वास हवा असलेल्यांसाठी.
Teachers & Educators
मनःशांती आणि विद्यार्थ्यांशी संवाद सुधारू इच्छिणाऱ्यांसाठी.
Homemakers / Parents
घर, काम आणि स्वतःमध्ये संतुलन शोधू इच्छिणाऱ्या आई-वडिलांसाठी.
Business Owners
Decision-Making आणि Confidence वाढवून Growth साधू इच्छिणाऱ्यांसाठी.
Real Results, Real Stories
रोहन कदम, मुंबई
“Public बोलताना हात थरथरायचे, आवाज अडकायचा. Masterclass मध्ये शिकलेल्या Confidence Rewire Script ने माझं बोलणं बदललं. आता Presentation देताना Smile येते, भीती नाही!”
मृणालिनी पाटील, कोल्हापूर
“Exams जवळ आल्या की Anxiety वाढायची. ‘Hack Your Mind’ मध्ये शिकलेल्या Mind Reset Technique ने मी शांत आणि Positive राहायला शिकलो. आता Marks पेक्षा Mind महत्त्वाचं वाटतं!”
प्रणव देशमुख, पुणे
“माझं Mind सतत Overthinking ने थकलेलं होतं. झोप लागत नव्हती, कामात Focus नव्हता. पण ‘Hack Your Mind’ Masterclass नंतर मी शांत झोप घेऊ लागलो, Productivity वाढली आणि Confidence परत आला. !”
नेहा जाधव, नाशिक
“घर, ऑफिस आणि जबाबदाऱ्या यात मी हरवली होती. पण ‘Hack Your Mind’ मध्ये शिकलेल्या ‘5-Minute Calm Formula’ ने मी दररोज 10 मिनिटांत मन शांत ठेवायला शिकलं. आता दिवस संपतो समाधानाने, थकव्यानं नाही.”
अभिषेक पवार, सातारा
“मी स्वतःवर विश्वास ठेवायचा विसरलो होतो. Masterclass नंतर पहिल्यांदा ‘मी पुरेसा आहे’ हे जाणवलं. आता विचार थांबतात आणि Action सुरू होतं!”
स्वप्नील पाटील, सोलापूर
“NLP Tools वापरल्यावर माझ्या Decision-Making मध्ये clarity आली. आधी भीती वाटायची, आता मी Confidentपणे बोलतो, निर्णय घेतो. हे खरं Mind Upgrade आहे!”
Meet Your Coach
Santosh Jangam
Life Coach | Brain Expert | NLP Counselor
जय शिवराय मित्रांनो ,
“मी 1000+ लोकांचं Mind Reset केलं आहे – पुढचा नंबर तुमचा असू शकतो!”
“मी तुम्हाला समजावून सांगतो की, फक्त ९० मिनिटात तुम्ही तुमच्या मनावर ताबा मिळवू शकता आणि Calm, Confident आणि Energetic आयुष्य जगायला सुरुवात करू शकता.”
मी आजवर 1000+ लोकांना Overthinking, Stress आणि Low Confidence मधून बाहेर काढून त्यांचं जीवन Positive बनवायला मदत केली आहे.”
माझे Vision:
Working Professionals, Parents, Youth आणि Students यांना Calm, Confidence & Energetic आयुष्य परत मिळवून द्यायचं.
माझे Mission –
प्रत्येक भारतीयाला Mind Mastery Techniques शिकवून Balanced आणि Successful आयुष्य घडवणं
GENIUS GURUKULAM
“Change Your Thoughts, Change Your Reality.”
This site is not a part of the Meta™ Inc. Additionally, this site is not endorsed by Meta™ in any way.
All content provided on this page is for informational and promotional purposes only. Results may vary and are not guaranteed. Please review our Privacy Policy and Terms of Service before proceeding.